कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखलीतील श्री ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. या दिंडीचा पंढरपूर रोडवरील भोसे येथे रिंगण सोहळा उत्साहात पार पडला . मेंढ्यांच्या रिंगण सोहळ्या वेळी भाेसे व परिसरातील भाविक हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रिंगण सोहळ्यामुळे भक्तिमय वातावरण झाले होते.
-------------------------------