भारतीय संविधान प्रत अधिकाऱ्यांना भेट

Kolhapur news
By -

 

            




सोमवार दि. 4 आँगस्ट 2025 रोजी 4 जे आर ह्युमन राईटस् केअर आँरगेनायझेशन संंघटनेचे उत्तर कर्नाटक उपाध्यक्ष कृष्णात पसारे यांचे सहकार्यातून " भारतीय संविधान " प्रत शासकीय अधिकारी व निपाणी मराठा मंडळ संचलित शिक्षण संस्था यांना सप्रेम भेट देणेत आली.


  निपाणीचे सीपीआय बी एस तळवार  ,  PSI शिवराज नायकवडी निपाणी ग्रामीण भाग , PSI रमेश पोवार बसवेश्वर पोलीस स्टेशन निपाणी व निपाणी मराठा मंडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक  दादासाहेब हाळवणकर सर यांना संविधान प्रत भेट  देण्यात आली. 


यावेळी संघटनेचे सचिन पवार , प्रशांत पाटील , अशोक खांडेकर , कृष्णात पसारे , युवराज शेटके , संतोष मावरकर , योगेश कांबळे , योगेश पोतदार , प्रणोती फुटाणे मँडम व विद्याश्री फुटाणे मँडम हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.




                        -----------------