युथ सर्कलच्या होम मिनिस्टर रोहीणी वंडकर

Kolhapur news
By -

 

             

मुरगूड :होम मिनिस्टर स्पर्धेतील पैठणी प्रदान करताना सुहासिनीदेवी पाटील व अन्य मान्यवर


            कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


             मुरगूड येथे युथ सर्कलच्या वतीने घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत रोहीणी विवेक वंडकर या  मानाच्या पैठणी व चषकाच्या मानकरी ठरल्या .


स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे चंदेरी साडी व डिनरसेट चषक अरुणा शिवाजी पाटील यांनी तर, तृतीय क्रमांकाचा डिनरसेट व  चषक तनिष्का राजेंद्र चव्हाण यांनी जिंकला.

 चतुर्थ क्रमांक :अरुणा कांबळे (  हॉटपॉट व चषक )

पाचवा क्रमांक : सानिका चव्हाण.     (हॉटपॉट कॅन व चषक)

सहावा क्रमांक: अश्विनी नलवडे (डिनरसेट व चषक ) .

 सातवा क्रमांक : अमृता वंडकर.(फ्रुट संच व चषक) .

आठवा क्रमांक:  श्रावणी नलवडे .

 नववा क्रमांक :पुजा गळपासे .

दहावा क्रमांक :   सुनिता तांबट.  


     कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी प्रविणसिंह पाटील् यांच्या हस्ते तसेच  कोल्हापूर जिल्हा समाज कल्याण अधिक्षक सुप्रिया माडेकर(पाटील); कविता भारमल ,सुजश्री वंडकर धनश्री चव्हाण ,कावेरी वंडकर ,गिता चव्हाण इत्यादींच्या बक्षीस वितरण  करण्यात आले


स्वागत व प्रस्ताविक धनश्री चव्हाण यांनी केले.होम मिनिस्टर च्या निवेदिका अभिनेत्री अस्मिता खटावकर यांच्या खुमासदार निवेदनश शैलीमुळे होममिनिस्टरच्या कार्यक्रमात रंगत आली.सुत्र संचालन सानिका चव्हाण यांनी केले.


    या वेळी वत्सला पुजारी, सुनंदा वंडकर,शिवानी मेंटकर,शोभा मेंटकर,सुनिता गळपासे,रेशमा डेळेकर,सुधा डेळेकर, मेंघा मेंटकर, अरुणा वंडकर, वंदना नलवडे कमल डेळेकर, विद्या चव्हाण,सोनाली मेंटकर,सिमा उपलाने  ,रुपाली वंडकर रुपाली पुजारी ,शालाबाई मेंटकर आदींची उपस्थिती होती.आभार माणिक वंडकर यांनी मानले.







              -----------------------