खासदार सुप्रिया सुळे यांना हटवून सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष पदावर निवड : वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय

Kolhapur news
By -

 



      पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अभ्यागत मंडळावर राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. 


         शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची अध्य म्हणून निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.


           -------------------