न्यूटन चे तिन्ही सिद्धांत भारतीय गणिती कणाद यांच्या ग्रंथातून कॉपी केले आहेत : मँचेस्टर विद्यापीठानेच वेब वर माहिती प्रसिद्ध केली.

Kolhapur news
By -

 

            


      कोल्हापूर न्यूज / वि.रा. भोसले 


प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे हे वृत्त आहे.  प्रख्यात शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचे तिन्ही वैज्ञानिक सिद्धांत हे इसवी सनापूर्वी ६ व्या शतकातील म्हणजे ३१०० वर्षापूर्वी च्या भारतीय गणिती महर्षी कणाद यांच्या  ग्रंथातून कॉपी केलेले आहेत अशी माहिती इंग्लंड च्या विख्यात मँचेस्टर विद्यापीठाने आपल्या वेब साईटवर प्रसिद्ध केली आहे.


   कणाद यांच्या

        वैशोषिक सूत्र 

या पुस्तकातून न्यूटन यांनी हे सिद्धांत घेतले आहेत.

   कणाद यांचे संस्कृत भाषेतील ते सिद्धांत व न्यूटन यांनी त्यावरून १६ व्या शतकात म्हणजे अवघ्या ४०० वर्षापूर्वी आपल्या कॅलक्युलस व ग्रॅविटी चे ३सिद्धांत  याप्रमाणे . 

 

सिद्धांत १.:  कणाद::


"वेग:निमित्त विशेषात कर्मणी जायते. "


भाषांतर 


Change of motion is due to impressed force (३१००वर्षा पूर्वी)


न्यूटनचा पहिला नियम


 Every object moves in a straight line acted upon by a force (४००वर्षापूर्वी)


सिद्धांत २.

कणाद::

"वेग  निमित्तापेक्षात कर्मणो जायते 

 नियतदिक क्रिया प्रबंध हेतू ! "


भाषांतर :


Change of motion is proportional to the impressed force and  is in direction of the force.(३१०० वर्षापूर्वी)


न्यूटन चा दुसरा सिद्धांत 


The acceleration of an object is directly proportional to the net force exerted and inversely proportional to the object's mass.


सिद्धांत ३

कणाद::

"वेग संयोग विशेष विरोधी " 

भाषांतर:


Action and reaction are equal and opposite(.३१००वर्षापूर्वी)


न्यूटन चा तिसरा नियम


For every action  there is an equal and opposite reaction.(४०० वर्षापूर्वी)

   

 

    वाचकांना मुद्दाम हे सांगावेसे वाटते की भारतीय वैज्ञानिकांच्या प्रतिभेला नजरअंदाज करता येणार नाही.

  व्यावसायिक कीर्तनकार मनोरंजनासाठी  देतात तशी ही तार्किक किंवा कपोलकल्पित उदाहरणे नाहीत. ग्रंथासह सप्रमाण सिद्ध झालेली उदाहरणे आहेत.

    न्यूटन हा महान शास्त्रज्ञ होता.त्याच्या कामगिरीला कमि लेखण्याचा येथे अजिबात उद्देश नाही.त्याने भारतीय ग्रंथांचा वापर केला होता हे त्यांच्याच मायदेशातील मँचेस्टर विद्यापीठाने मान्य केले आहे .यावरून आपल्या भारतीय संशोधकांनी केवढी मोठी उंची गाठली होती हेच यातून सिद्ध होते.


  एवढ्यावर ही संपत नाही. ही माहिती अमेरिकन जर्नल ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च( AJER) ने सुद्धा छापली आहे.


    आपण गेली हजार वर्षे आक्रमणांना तोंड देत अक्षरश: गुलामीत घालवली.ती वैचारिक गुलामी आज झटकून देण्याची वेळ आली आहे.


  अँमेझॉन च्या ५००रुपयांच्या पिझ्झा पेक्षा आईने किंवा पत्नीने दुमटी करून दिलेली तेल चटणी भाकरी न्याहारीला खाऊन पहा. पिझ्झा झक मारेल .

   जाता जाता हेही नमूद करावेसे वाटते की रामायण महाभारत ,त्यातील युद्धे व वापरलेली शस्त्रे ही काल्पनिक नव्हती.हे केवळ पौराणिक ग्रंथ नसून भूगोलाशी निगडीत  प्राचीन इतिहास सांगणारे ग्रंथ आहेत.

   

     आमच्या भारतीय गणिती आणि वैज्ञानिकांना सहस्र सलाम.


            जय हिंद


       ------------------------------