कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेत शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगूड विद्यालय (हाय/ज्युनि) कॉलेज मुरगूड ता.मधील 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले असून कागल तालुक्यात शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे. सातवी स्कॉलरशिप परीक्षेत 59 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
स्वराज बाजीराव कुंभार 270 गुण,
गार्गी सचिन गुरव 264 गुण,
आराध्या सुदर्शन पाटील 262 गुण,
समरजीत शहाजी पाटील 262 गुण
क्षितिजा विठ्ठल पाटील 258 गुण,
जान्हवी प्रकाश रावण 256 गुण,
परिनिता रणजित बोटे 256 गुण
सृष्टी नामदेव वांगळे 252 गुण,
वेदिका विजय पाटील 252 गुण,
कादंबरी विवेक वंडकर 250 गुण,
समरजित धनाजी माने 250 गुण,
स्वरा संदीप रामाणे 248 गुण,
व्यंकटेश संदीप पाटील 246 गुण, सुयश अविनाश इंगोळे 244 गुण या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील प्राचार्य एस पी पाटील उपप्राचार्य व्ही जी घोरपडे उपमुख्याध्यापिका यु.सी.पाखरे, पर्यवेक्षक ए.एन.पाटील तंत्र विभाग प्रमुख पी.बी.लोकरे,के. बी.वाघमोडे,एम.एस.कांबळे यांचे प्रोत्साहन लाभले.
तर ए.एन.गोरुले,के.एस.पाटील,व्ही.एस.पाटील,आर.एस.पाटील, एम.बी. टेपूगडे, व्ही.एस. सुर्यवंशी, डी.जे.परीट, जी.व्ही.पाटील, शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचे मार्गदर्शन लाभले.
-------------------------------

