कोल्हापूर न्यूज / प्रतिनिधी
मंगळवार दि.२३ फेब्रुवारी रोजी चिखली ग्रामपंचायत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा कुमार विद्या मंदिर चिखली, कन्या विद्या मंदिर चिखली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर चिखली शाळा व्यवस्थापन समिती व अध्यापक वृंद यांच्यावतीने आयोजित करण्यात आला . त्याप्रसंगी चिखली गावच्या सरपंच सौ. छाया चव्हाण , उपसरपंच सौ. मनीषा पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सदस्य व अध्यापक वृंद उपस्थित होते.