शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना शिवप्रेरणा पुरस्कार

Kolhapur news
By -
    कोल्हापूर न्यूज /  प्रतिनिधी


परिवर्तन फौडेशन ,कोल्हापूर यांचे मार्फत जिल्हा परिषद माध्य . विभागाचे कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर, सक्षम शिक्षणाधिकारी  किरण लोहार  यांना प्रसिद्ध वकील  धनंजय पठाडे यांचे शुभहस्ते शिवप्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .