महाराष्ट्रातील ' या ' ठरल्या सर्वात कमी वयाच्या सरपंच
By -Kolhapur news
February 26, 2021
कोल्हापूर न्यूज / प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील आंबे या गावातील सौ.प्राजक्ता सुशिल सावंत या महिला सरपंच महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या सरपंच ठरल्या आहेत. त्यांचे वय अवघे २१ वर्षे आहे.