कोल्हापूर न्यूज / प्रतिनिधी
ग्रामपंचायत चिखली येथे श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ.छाया चव्हाण हस्ते करणेत आले. यावेळी उपसरपंच मनीषा पाटील , साधना जाधव (ग्रा.पं.सदस्या) , विजय घस्ती (ग्रा.पं.सदस्य) , रघुनाथ गायकवाड, ग्रा.प.कर्मचारी , तसेच चर्मकार समाजाचे एन.जी.लोकरे ,रघुनाथ लोकरे, महेश लोकरे, राजू लोकरे ,शुभम गवळी , काका ननवरे इ. उपस्थित होते.
