कोल्हापूर न्यूज / भाऊसाहेब सकट
सैनिक स्कूल मध्ये यापूर्वीी फक्त मुलांनाच प्रवेश दिलाा जात होता . पण केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सन २०२१ - २२ मध्ये प्रथमच मुलींना प्रवेश दिला जाणार आहे .
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ही माहिती दिली आहे. सन २०१८ - १९ मध्ये मिजाेरम आणि चिनिंगचिप या दोन सैनिक स्कूल मध्ये मुलींना पायलटच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला होता . ताे यशस्वी झाल्यानंतर आता सैनिक स्कूल मध्ये ही येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याचे जाहीर केले आहे .
