कोल्हापूर न्यूज / प्रतिनिधी
कार्यक्रमास प्रतिष्ठानचे मान्यवर पाटील सर, रमेश मोरे,अशोक पवार,शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.
सर्व वरिष्ठ अधिकारी,सहकारी अधिकारी,कर्मचारी,संस्थाप्रमुख, संघटना पदाधिकारी,मित्रपरिवार, कुटुंबीय,शुभेच्छुक, मित्रपरिवार यांच्यासह सर्व हितचिंतकांनी सदिच्छा व्यक्त केल्याबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
