प्राथमिक आरोग्य केंद्र नानीबाई चिखली येथे कोविड लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

Kolhapur news
By -
   कोल्हापूर न्यूज  /  भाऊसाहेब सकट

प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे कोविड लसीकरण मोहीमेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानीताई विजयसिंह भोसले यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी सरपंच
सौ छाया मनोहर चव्हाण, उपसरपंच
मनीषा पाटील व ग्रामपंचायत सदस्य
उपस्थित होते. 

वैदकीय अधिकारी  डॉ.सचिन सावंत आणी कर्मचारी वर्ग उपस्थित होता. जवळपास ५०० डोस उपलब्ध झाले असून  पहिल्या टप्यात ६० वर्षावरील नागरिकांना डोस देण्यात येतील व सदरचे डोस सुरक्षित असून सर्वांनी घ्यावेत असे आवाहन जिल्हा परिषद सदस्यांनी केले आहे.