कु. उसैद आबिद मुश्रीफ याची 'राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी' ; विभागीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक

Kolhapur news
By -
कोल्हापूर न्यूज  /  प्रतिनिधी

कु. उसैद आबिदजी मुश्रीफ याने विभागीय स्तरावर शब्दलेखन शोध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय spellquest (शब्द लेखन स्पर्धा)  स्पर्धेसाठी पाञ ठरला असून त्याची  राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . 
     कु.उसैद  याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 
    कु.उसैद हा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा नातू आहे.