माजी आमदार प्रा .सुभाष जोशी व अरिहंत सोसायटीचे संचालक उत्तम आण्णा पाटील यांच्याकडून कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

Kolhapur news
By -
    कोल्हापूर न्यूज नेटवर्क  / शिवानंद वसेदार

अमलझरीचे ग्रामपंचायत सदस्य  अभिजीत शशिकांत  कौंदाडे व तवंदीचे युवा सामाजिक कार्यकर्ते   बाबासाहेब राजाराम पाटील   यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार  सुभाष जोशी  सर तसेच सामाजिक कार्यकर्ते अरिहंत सोसायटीचे संचालक   उत्तम आण्णा पाटील , निकु पाटील, त्याचबरोबर दादाराजे निपाणकर सरकार , निरंजन बनकर, कावडकर  ,घाटगे .खोत , रावसाहेब यमकनमर्डी , यरनाळ, शेंडूर ,ममदापुर ,मांगुर, आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व कार्यकर्ते श्री दत्त मंदिर अमलझरी येथे  उपस्थित होते. 
     यावेळी अमलझरी गावातील कार्यकर्ते व   हनुमान तरुण मंडळ मंडळाचे कार्यकर्ते व  नागरिकांनी ही शुभेच्छा दिल्या  .
      सूत्रसंचालन  सचिन कौंदाडे   व  शिवानंद वसेदार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सचिन कौंदाडे व राजू कौंदाडे  यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शिवानंद वसेदार यांचा सत्कार करण्यात आला होता त्यावेळी सर्व मंडळाचे कार्यकर्ते व मित्र परिवार उपस्थित होते