कोल्हापूर न्यूज नेटवर्क
4 JR ह्युमन राईट्स केअर आँरगेनायझेशन संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी युवराज बाजीराव साळोखे रा. कोल्हापूर यांची निवड करणेत आली आहे असे पत्र व त्यांंचे आयडेंटी कार्ड आज दि. 13/05/2024 रोजी त्यांना निपाणी येथे देणेत आले यावेळी ,संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राहुल ताडे , डायरेक्टर ज्ञानेश्वर चव्हाण , सचिन पोवार , अशोक खांडेकर , युवराज शेटके हे सर्व पदाधिकारी व कोल्हापूरचे श्री. विशाल काशीद , अतुल साळोखे , मयूर रोकडे , राजू सय्यद उपस्थित होते .यावेळी युवराज साळोखे यांनी 4 JR ह्युमन राईट्स संघटनेच्या माध्यमातून सर्व स्तरावरील सामाजिक कार्य निस्वार्थी पणे संघटनेच्या सर्वांना विश्वासात घेवून केले जाईल असे सांंगितले यावेळी संघटनेच्या वतिने त्यांंचे अभिनंदन करून शुभेच्छा देणेत आल्या.

