दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या बाळूमामानगर मधील मुला मुलींच्या पाठीवर शाबासकीची थाप ; उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा नगराच्यावतीने सत्कार

Kolhapur news
By -

 


                     


  

                कोल्हापूर न्यूज नेटवर्क

  

     बाळूमामा नगरातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या गुणवंत मुला-मुलींचा सत्कार माजी नगरसेवक उदय नाईक ,संत बाळूमामा सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोकराव चाळके आदींच्या हस्ते करण्यात आला. 

   मंथन कटाळे , सम्मेद प्रधाने ,श्रावणी शिंदे ,आर्यनंदिनी कदम , स्वरा कांबळे या मुला-मुलींचा सत्कार यावेळी करण्यात आला व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 

      यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुकाराम कोळी, महेश पाटील , सर्जेराव शिंदे , सुहास कांबळे , रमेश कदम ,संजय  प्रधाने , राणी नाईक , रंजना रेपे , रूपाली कांबळे , प्रधाने मॅडम आदी उपस्थित होते .