आयपीएस वडिलांचा आयएएस मुलगीला सॅल्यूट

Kolhapur news
By -

 

              


      जेव्हा वडील आपल्या मुलांना त्यांच्या जागी पाहतो तेव्हा  त्याचा ऊर अभिमानाने भरून येतो . वडील IPS एन व्यंकटेश्वरलू यांची अवस्था अशीच झाली कारण , त्यांची मुलगी उमा सिव्हिल परीक्षेत उत्तीर्ण होऊन आएएस अधिकारी झाली. तेलंगणा पोलीस अकादमीमध्ये वडील IPS व्यंकटेश्वरलू आपल्या मुलीला पाहून भावूक झाले.समोर उभ्या असलेल्या आपल्या मुलीला वडिलांनी आनंदाने जोरदार सॅल्यूट मारला .