बाजींच्या बलिदानाला सलाम

Kolhapur news
By -

 

            


      


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


"राजे तुम्ही विशाळगडावर जायचं,तोफांची सलामी द्यायची, तोवर हा बाजी ही घोड खिंड लढवील.लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जाता कामा नये.तोफांचे आवाज ऐकल्याशिवाय बाजी प्राण सोडणार नाही."

   हे उद्गार आहेत बाजीप्रभू देशपांडे यांचे.

   हिंदवी स्वराज्याच्या या शिलेदराला विशाळगड मार्गावरील घोडखिंड लढवताना या दिवशी विर मरण आले.

  त्यांच्या बलिदानाला मुरगूड येथील शिवतीर्थावर स्मृती सलाम करण्यात आला.

    तानाजी,बाजी,शिवा काशीद,नेताजी पालकर,येसाजी यासारखी नररत्ने शिवाजी महाराजांचे समवेत होती म्हणून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले .

  फोटो पूजन  केल्यावर जयजयकार करून सांगता झाली.