पॉवर लिफ्टींग चॅम्पियन स्पर्धेत जान्हवीला रौप्य पदक.

Kolhapur news
By -

 

                 


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     मुंबई येथे सुरू असलेल्या ऑल इंडिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन शीप स्पर्धेत मुरगूडच्या जान्हवी जगदीश सावर्डेकर हिने रौप्य पदक पटकावले.

     जान्हवी दक्षिणपूर्व मध्य रेल्वे संघाकडून ७६ किलो वजन गटातून खेळत होती.

     मुरगूड मधील क्रीडा प्रेमी व्यक्ती व सांस्थांकडून  तिचे अभिनंदन करण्यात आले.

  ती मुरगूड ला आल्यानंतर तिचा भव्य सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.