स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला तुकाराम चौक परिसराची स्वच्छता.

Kolhapur news
By -

 

         


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


         मुरगूड मधील सार्वजनिक स्वातंत्र्य दिन येथील ऐतिहासिक हुतात्मा चौकात साजरा करण्यात येतो.

     त्यामुळे चौक परिसराची स्वच्छता स्वयंसेवी शिवभक्तांनी केली.याशिवाय नगरपरिषद परिसरातील शिवतीर्थ स्थळाची स्वच्छता पण करण्यात आली.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार  हर घर तिरंगा मोहिमेत सुध्दा या युवकांनी आपला सहभाग नोंदवला.