कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हसन मुश्रीफ फौंडेशन, कागल यांच्या वतीने दिल्या जाणा-या पुरस्कारांची घोषणा आज कागल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली .
रविवार, दिनांक 01 सप्टेंबर 2024 रोजी समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे. याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कोल्हापूर जिल्हा के. डी. सी.सी. बँकेचे संचालक भैय्या माने, शिक्षक सेलचे अध्यक्ष शंकर संकपाळ, को.जि.मा.शि. चे संचालक राजेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन जी.एस. पाटील, निमंत्रित सदस्य जि. प. सुकुमार पाटील, को.जि.मा.शि. पतपेढीचे मा. चेअरमन किरण पास्ते, प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन वसंत जाधव,को. जिल्हा बहुजन पत संस्था संचालक नंदकुमार कांबळे, को.जि.मा.शि. पतपेढी संचालक शानाजी माने, के.आर.पाटील, उमेश माळी, संजय कदम, तानाजी सामंत, काकासो पाटील, तुकाराम राजुगडे, पी.बी.भारमल, रघुनाथ जाधव,नंदकुमार घोरपडे आदी उपस्थित होते.
जीवनगौरव पुरस्कार: श्री. बळवंत बाबुराव पाटील (सेवा निवृत्त मुख्याध्यापक)
केंद्रप्रमुख: सौ. सुनिता बाबासो किणेकर – केंद्रप्रमुख (शेंडूर)
आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार (कंसात शाळेचे नाव)
माध्यमिक विभाग: श्री. अशोक दिनकर बुगडे (कागल), श्री. सुनिल संभा स्वामी (सुळकूड), श्री. सलीम ईस्माईल मुजावर (कागल), श्री. वाकोजी गणपती सोळांकुरे (बेलेवाडी हुब्बळगी), सौ. रेखाताई केरबा पाटील (नरतवडे)
प्राथमिक विभाग: सौ. अश्विनी मारुती पाटील (बानगे), सौ. मॅग्वेलीन रोझारिओ रॉड्रिक्स (गडहिंग्लज)
माध्यमिक विभाग पुरस्कार (कंसात शाळेचे नाव)
श्री. विठ्ठल रंगनाथ सडोलकर (बाचणी), श्री. संजय काशिनाथ चव्हाण (आजरा), श्री. रंगराव बाबूराव कदम (कागल), सौ. अयोध्या महेश धुमाळ (कोल्हापूर) श्री. दत्तात्रय मारूती तोडकर (मौजे सांगाव), श्री. बाबासो शामराव घुले (कसबा सांगाव), श्री. जयवंत जोतिराम मेथे (सोनाळी), श्री. जोतिराम बंडू पाटील (बेलवळे खुर्द), श्री. स्वप्निल तानाजी कुदळे (मुदाळ), श्री. रमेश पांडुरंग वारके (बोरवडे), श्री. शहाजी केरबा फराकटे (मळगे), श्री. रघुनाथ लक्ष्मण आवळेकर (लिंगनूर कापशी), श्री. रविंद्र दौलू व्हरांबळे (नरतवडे), श्री. संजय हिंदुराव हावलदार (म्हाकवे), श्री. पांडुरंग शिवराम महाजन (गोरंबे), श्री. सखाराम सिताराम पाटील (एकोंडी), श्री. अरविंद श्रीपती मगदूम (सिद्धनेर्ली), श्री. संदीप शामराव मुसळे (मुरगूड), श्री. उत्तम सखाराम कुंभार (चिखली), श्री. कृष्णात साताप्पा तेलवेकर (कोल्हापूर), श्री. निवृत्ती बाबुराव पाटील (सेनापती कापशी), श्री. सिकंदर बाबालाल मुल्लाणी (अर्जुनी), श्री. अजित लक्ष्मण तोडकर (आजरा), श्री. महेश बाबुराव शेडबाळे (कागल), श्री. अनिल तुकाराम चौगुले (औरनाळ), श्री. अनिल गणपती देशमुख (गडहिंग्लज), सौ. रोहिणी राजेंद्र मिरजे (कसबा सांगाव), सौ. विद्या सागर सावर्डेकर (सावर्डे बुद्रुक), श्री. मारुती गोविंद फराकटे (बिद्री), श्री. मनोहर पुंडलिक मांगले (नूल), श्री. नंदकुमार जयसिंगराव घोरपडे (कोल्हापूर), श्री. विनायक राणकू कांबळे (पाचगाव), श्री. चंद्रकात अशोक रणवरे (मुरगूड).
प्राथमिक शिक्षक विभाग (कंसात शाळेचे नाव)
श्री. रविंद्र तुकाराम पाटील (कौलगे), श्री. तानाजी केरबा आसबे (बिद्री), श्री. भैरवनाथ साताप्पा जिरगे (पिंपळगाव बुद्रुक), श्री. उमेश केरबा पाटील (सावतवाडी), श्री. स्वप्निल बाबू सांगले (रामकृष्णनगर), श्री. शिवाजी मारुती जाधव (तमनाकवाडा), श्री. मधुकर रघुनाथ देसाई (बानगे), श्री. तानाजी रामचंद्र निकम (जैन्याळ), श्री. सुनिल वसंत महाजन (शेंडूर), श्री. सुभाष भाऊ चोपडे (अर्जुनवाडा), श्री. राजकुमार खनाप्पा मोटे (इंदिरानगर मौजे सांगाव), श्री. बसवराज बाळासो अंकली (हिरगले), श्री. संजीव श्रीपती नाईक (शिरसंगी), श्री. अमोल भाऊसो हेगडे (मडूर), श्री. रघुनाथ शामराव पाटील (निढोरी), श्री. कृष्णात आनंदराव पाटील (जैन्याळ), श्री. विजय रामचंद्र पाटील (सोनाळी), श्री. नामदेव नागोजी मुळीक (जाधेवाडी), सौ. अमिनाबी बाबाजान पटेल (लिंगनूर दुमाला), सौ. रुपाली रामचंद्र सुतार (बेलेवाडी मासा), सौ. सुषमा अशोककुमार मोरबाळे (बेनिक्रे), श्रीमती शोभा काशिनाथ जाधव (बेळ्गुंदी), सौ. विद्या कृष्णात पोवार (साके), सौ. सीमा राजेंद्र देसाई (सांबरे), सौ. सरिता उमराव बोंदर (कागल), सौ. कल्पना जयविजय माने (कसबा सांगाव), सौ. दिपा रविंद्र बोळके (ठोंबरे) (सिद्धनेर्ली), सौ. सविता सुशिलकुमार येरुडकर (यमगे), सौ. आरती सुभाष देशपांडे (हरळी खुर्द) वैभव कांबळे( सुळकूड)
अंगणवाडी सेविका विभाग (कंसात अंगणवाडीचे नाव)
सौ. राजश्री लक्ष्मण जगदाळे (बोरवडे), सौ. जॅस्मिन अन्वर मुजावर (कागल शहर), सौ. वनिता वसंत शेलार (लिंगनूर दुमाला), सौ. सुमन अरविंद डफळे (बिद्री), सौ. जयश्री निवृत्ती पाटील (केंबळी), श्रीमती सुरेखा नामदेव जाधव (होन्याळी)

