शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटना, मुंबई यांच्या कोल्हापुरातील कार्यकारिणीचे शैक्षणिक शिबीर उत्साहात संपन्न

Kolhapur news
By -

 

         


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटना, मुंबई यांच्या कोल्हापुरातील कार्यकारिणीचे शैक्षणिक शिबीर उत्साहात संपन्न झाले. 


स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या संघटनेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध पथदर्शी कामगार हिताच्या उपक्रमांचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. 


सुनीलकुमार लवटे, कोल्हापूर प्रेसचे श्रीयुत आढाव, प्रेसेस फेडरेशनचे राहुल कडू, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अनिल लवेकर, कोल्हापूर जिल्हा संघटनेचे वसंत डावरे, कोल्हापूर गव्हर्न्मेंट प्रेसचे संजीव पाटील यांच्यासह मुंबई संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण कदम, सरचिटणीस सुनील रहाटे आदींसह विविध संघटनांचे कार्यकारिणी सदस्य या शिबिरास उपस्थित होते.