केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वीस कोटी निधीची घोषणा ; नाट्यगृह वर्षभरात उभारणार

Kolhapur news
By -

          


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली व नाट्यगृह पूर्वी ज्या पद्धतीने होते त्याच पद्धतीने त्याची पुनर्बांधणी करण्याचे आश्वासन देत शासनाच्या वतीने  २० कोटी रुपयांचा  निधी जाहीर केला.  

    पालकमंत्री हसन मुश्रीफ मंत्री ,  मंत्री शंभूराजे देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, चित्रा वाघ, सत्यजित कदम  यांच्यासह इतर यावेळी उपस्थित होते.