या दोन गोष्टी वाचवायला पाहिजेत

Kolhapur news
By -

           


          एसटी आणि जिल्हा परिषद शाळा ह्या दोन गोष्टींना वाचवायल्या पाहीजेत, कारण आता ह्या दोनच गोष्टी गरिबांच्या राहिल्या आहेत. कोणताही श्रीमंत व्यक्ती एसटी ने प्रवास करत नाही आणि कोणत्याही श्रीमंताची मुले जिल्हा परिषद शाळेत जात नाहीत.