सरकार पेक्षा इंग्रज बरे...

Kolhapur news
By -


सरकार पेक्षा इंग्रज बरे...

  सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षकांना शेतामध्ये ऊस तोडायला जाणे ,खुरपणी करणे, औषध फवारणी करणे ,वीट भट्टीवर कामाला जाणे , पाणीपुरी विकणे आदी कामे करावी लागतात .