पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक सागर बगाडे यांच्यातील संवाद आणि चर्चेतील हास्यविनोद

Kolhapur news
By -

                 


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या व शिक्षक दिनाच्या निमित्ताने देशभरातील  शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यानंतर  पंतप्रधान मोदी यांनी शिक्षकांशी संवाद साधला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरचे कलाशिक्षक सागर बगाडे यांच्याशी  संवाद साधला. 


 ‘पंतप्रधान मोदी हे प्रचंड अभ्यासू आणि हजरजबाबी आहेत. माझ्यातील कलाशिक्षक आणि पारंपरिक लोकनृत्यविषयक कामाची त्यांनी प्रशंसा केली' असे सागर बगाडे या भेटीविषयी बोलताना म्हणाले. 

    

     पंतप्रधान नरेंद्र मोदी व सागर बगाडे यांच्यातील संवाद

                            👇🏻




          -----------------------------------