मुंबई : श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरीमठ, कोल्हापूरचे मठाधिपती पूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी पूज्य स्वामीजी यांनी राज्यमाता गोमातेची मूर्ती मुख्यमंत्र्यांना भेट दिली.
--------------------------------------