कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कागल तालुकास्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धेत लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय Sai कुस्ती संकुल मुरगूड च्या महिला कुस्तीगिरांची एकूण 20 गटांपैकी 19 गटात सुवर्ण पदके मिळवत यशस्वी घोडदौड व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
17 वर्ष वयोगटामध्ये
विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलच्या 9 महिला मल्लांनी सुवर्णपदके मिळवत एकतर्फी वर्चस्व राखले
तसेच 19 वर्ष वयोगटांमध्ये शिवराज विद्यालय च्या महिला मल्लांनी 10 सुवर्णपदके मिळवत एकतर्फी वर्चस्व राखले.
--------------------------