मंत्री हसन मुश्रीफ यांची लंडन मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हाऊसला भेट

Kolhapur news
By -

 

         





  लंडन : लंडनमध्ये उच्च शिक्षणासाठी राहिलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने लंडन हाऊस ही वास्तू पुनीतपावन झालेली आहे. लंडन हाऊसला वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या केडीसी बँकेतील सहकारी संचालकासह भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.


     यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील,  बँकेचे उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, आमदार डाॅ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील,  ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने,  राजेश पाटील, माजी संचालक असिफ फरास, युवराज गवळी, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी आदी प्रमुख उपस्थित होते.


   -------------------------------