कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली येथील कै.संदिप वडगुले यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त कन्या विदया मंदिर शाळेस वडगुले परिवार व एकता तरुण मंडळाच्या वतीने लेझीम भेट देण्यात आली .तसेच यशवंतराव भोसले माध्यमिक विद्यालय खडकेवाडा मधील विद्यार्थ्यांना अण्णासाहेब वडगुले व सुनील वडगुले यांच्याकडून क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी एकता तरुण मंडळाचे सदस्य उत्तम पाटील , सुनील वडगुले ,सचिन सूर्यवंशी , अविनाश पोतदार ,सागर कांईगडे ,महेश मगदुम ,संजय संकपाळ ,झाकीर नाईक, अजित शिंदे, सचिन काटकर आदी उपस्थित होते.
----------------------------



