मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

Kolhapur news
By -

 



                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क


 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे आज ९.४५ वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 


याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले, उपजिल्हाधिकारी संपत खिलारे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाडगे, पुढारी माध्यम समूहाचे योगेश जाधव, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


              ------------------