ग्रामपंचायत नानीबाई चिखली येथे शिवजयंती साजरी

Kolhapur news
By -

    काेल्हापूर न्यूज /  प्रतिनिधी

     नानीबाई चिखली ग्रामपंचायत येथे शिवजयंती साजरी करणेत आली. यावेळी नूतन सरपंच सौ.छाया चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करणेत आले. यावेळी उपस्थित उपसरपंच सौ.मनीषा पाटील , सौ.साधना जाधव , सौ.शोभा चौगुले , सौ . सरस्वती चिखलीकर , जया गळतगे ,  अल्लाबक्ष सय्यद , श्रीशैल नुल्ले  , विजय घस्ती , युवराज कुंभार , कुमार संकपाळ , ग्रामविकास अधिकारी जालिंदर बुवा व ग्रां. प . कर्मचारी उपस्थित होते.