काेल्हापूर न्यूज / अणदूर प्रतिनिधी
समृद्ध टॅलेट सर्च ( प्रज्ञाशोध ) परिक्षेत लिटल बाइट फ्ले अॅन्ड प्रायमरी स्कूल साळवण या स्कूलचा विद्यार्थी कु . अथर्व उत्तम पाटील याने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पटकवला .
गगनबावडा तालुक्यासारख्या दुर्गम आणि डोगराळ भागात गुणवत्ताधारक ' कौशल्येपूर्ण विद्यार्थी घडत आहे .विद्यार्थ्याना बलशाही घडविण्याचे कार्य हे शिक्षकाच्यांमधून होत आहे .शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .व सत्कार करण्यात आला .
या विद्यार्थ्याला पृथ्वी पाटील , जेनिफर डिसोजा , समन्वयक उत्तम पाटील , सौ
पाटील , यांचे मार्गदर्शन लाभले.
