कोल्हापूर न्यूज नेटवर्क
येणाऱ्या रामनवमीला राम जन्मोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्याकरिता मुरगूड सज्ज होत आहे.
येथील अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिराची स्वच्छता त्या निमित्ताने रामभक्त सेवा दारांनी सुरू केली आहे.
भजन कीर्तन या सह प्रसाद वाटप असे नियोजन आहे.
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणाला सुध्दा मुरगूड कर नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता.त्याच उत्साहाचे पडसाद येत्या रामनवमी कार्यक्रमात पडतील असे दिसते

