महाराष्ट्र केसरी पैलवान अमृता शशिकांत पुजारी हिची भारतीय कुस्ती संघात निवड

Kolhapur news
By -

 

               


              


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क

    जॉर्डन या देशाची राजधानी  अम्मान या ठिकाणी 22 ते 30 जून 2024  दरम्यान होत असलेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 

भारतीय कुस्ती महासंघातर्फे बुधवारी

 इंदिरा गांधी स्टेडियम ,दिल्ली येथे घेण्यात 

आलेल्या निवड चाचणी मध्ये 72 किलो वजन गटासाठी मुरगुडच्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय SAI कुस्ती संकुलातील  यावर्षीची महिला महाराष्ट्र केसरी पैलवान अमृता शशिकांत पुजारी हिची भारतीय कुस्ती संघात निवड झाली आहे .

अमृताने या निवड चाचणी मध्ये हरियाणा,दिल्ली,उत्तर प्रदेश या राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला मल्लांना पराभूत करून आपले स्थान निश्चित केले .

   मार्गदर्शक -

श्री.दादासो लवटे NIS आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच श्री.सुखदेव येरुडकर वस्ताद (माजी नगराध्यक्ष) श्री.दयानंद खतकर श्री.सागर देसाई 

   प्रोत्साहन -

मा.श्री. खासदार संजयदादा मंडलिक श्री.विरेंद्र भैय्या मंडलिक श्री.चंद्रकांत चव्हाण सर(राज्य समन्वयक साई )

श्री.आण्‍णासो थोरवत सर- कार्यवाहक 

श्री डॉ.प्रशांत आथणी सर 

जय शिवराय एज्युकेशन सोसायटी,

कोल्हापूर जिल्हा तालीम संघ ,

 मुरगूड नगरपरिषद,मुरगूड