कोल्हापूर न्यूज नेटवर्क
चिमगाव ता .कागल येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी राजे समरजितसिंह घाटगे गटाच्या सौ. सोनाली अजिंक्य एकल यांची बिनविरोध निवड झाल्या बद्दल मुरगूड चे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळी संजय गांधी निराधार समिती सदस्य अमर चौगले, राजू चव्हाण, विशाल भोपळे, राहुल कांबळे आदी उपस्थित होते .
तसेच गावचे सरपंच दीपक आंगज यासह ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच आनंदा चौगले, प्रवीण चौगले, पांडुरंग मुसळे, रामचंद्र जाधव, आनंदा एकल, बाजीराव चौगले, बाळू राऊ अंगज,रामचंद्र अंगज आदी उपस्थित होते.
----

