कोल्हापूर न्यूज नेटवर्क
श्री रामजन्म भूमी तीर्थक्षेत्र अयोध्याच्या प्रथम वर्धापनदिना निम्मित श्री रामसेना व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नानीबाई चिखली यांच्या सयुंक्त विद्यमानाने श्री राम मंदिर चिखली येथे दि २२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
सामुदायिक रामरक्षा स्त्रोत्र पठण, प्रभू श्री रामांची महाआरती व प्रसाद वाटप व संतकृपा भजनी मंडळ चिखली यांचे भजन आदी कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले.
श्रीराम सेना चिखली व शिव प्रतिष्ठान चिखली व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले .
---------------------------------------

