काेल्हापूर न्यूज नेटवर्क
न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल,मुरगूड शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला.
पालक प्रतिनिधी सौ. शिरशेकर व संस्थाध्यक्ष वि. रा. भोसले यांच्या हस्ते पूजन व ध्वजारोहण झाले.
सर्व विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर राष्ट्र भक्तीपर गीते गायीली.सहावी सातवी च्या मुलींनी लेझिम नृत्य सादर केले.ऑलिम्पियाड परीक्षेत प्रथम ते तृतीय श्रेणीत आलेल्या 33 विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.
ग्लोरिया फर्नांडिस ,सौ. खोत यांनी सूत्र संचालन केले. संगीत शिक्षक सुतार यांचे बहारदार गीत गायन ,पोवाडे व देशभक्तीपर घोषणांनी नी सांगता झाली.
---------------------

