वीज मंडळाच्या स्मार्ट मीटर विरोधात मुरगूड मध्ये आंदोलन.

Kolhapur news
By -

 

           


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


           विजमंडळाने स्मार्ट मीटर वापरण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे अनेक वीज मंडळ कर्मचाऱ्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे .ही मीटर रद्द करावीत यासाठी मुरगूड मधील वीज कर्मचाऱ्यानी आंदोलन केले.

   जागोजागी व गावोगावी हे आंदोलन करण्यात येईल असे कर्मचारी संघटनेने सांगितले.





         -----------------------