कास्ट्राईब शिक्षक संघटना मुरगूड शिक्षक मंच, मुरगूड यांच्या वतीने शनिवार दि.८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त 'महिला सन्मान' व 'सम्यक कार्यसम्राट आदर्श शिक्षक' पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

Kolhapur news
By -

 

                


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा, कोल्हापूर मुरगूड शिक्षक मंच, मुरगूड, ता. कागल यांच्या वतीने शनिवार दि.८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त 'महिला सन्मान' व 'सम्यक कार्यसम्राट आदर्श शिक्षक' पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूर अर्बन बँकेचे चेअरमन प्रा.दिपक कांबळे हे असणार आहेत . 


       या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून


मा. अमोल येडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर


मा. कार्तिकेयन एस मुख्यकार्यकारी अधिकारी कोल्हापूर


मा. सचिन साळे सहाय्यक आयुक्त कोल्हापूर


मा. संभाजी पोवार जिल्हा समाज कल्याण अधिकारी, कोल्हापूर


मा. एकनाथ आंबेकर माध्य. शिक्षणाधिकारी, कोल्हापूर


मा. डॉ. मीना शेंडकर शिक्षणाधिकारी प्राथ, कोल्हापूर


मा. अमरदीप वाकडे तहसिलदार कागल


मा. कुलदीप बोंगे गटविकास अधिकारी कागल


मा. सारिका कासोटे गटशिक्षणाधिकारी कागल


मा. शिवाजी करे सहा. पोलिस निरीक्षक मुरगुड


मा. शशिकांत कदम जिल्हा सहा कार्य अधि. समग्र शिक्षा


मा. जी. एस. पाटील माजी चेअरमन शिक्षक बैंक, कोल्हापूर


मा. वसंत जाधव कार्याध्यक्ष शिक्षक संघ, कोल्हापूर


मा प्रकाश मगदूम सरचिटणीस अखिल शिक्षक संघ, कोल्हापूर


मा. ओमाजी कांबळे म.राज्य कार्यकारणी समिती सदस्य


मा. संजय दाभाडे सरचिटणीस मागासवर्गीय, कोल्हापूर


मा. तानाजी तारदाळे उपाध्यक्ष समिती, कोल्हापूर


मा. बाळासो खामकर व्हा. चेअरमन सरपिरात्री पत पेठी


मा. विद्या चव्हाण व्हा. चेअरमन कागल ता.पत संस्था


     यांची उपस्थिती असणार आहे. 


     या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन  सुरेश सोनगेकर , प्रकाश सोनाळकर , बाबासो कांबळे  , संजय चिखलीकर , संदिप कांबळे , विजय मेस्त्री , अमित कांबळे , वैभव कांबळे  , संजय सुतार, मकरंद कोळी , श्रीकांत गायकवाड , रवी सारंग ,संदिप शितोळे  , नंदकुमारवर्धन यांनी केले आहे . 

         पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी खालील प्रमाणे

          





----------------------------------------------------------