भारत व पाकिस्तान युद्धबंदीसाठी तयार डोनाल्ड ट्रम्प

Kolhapur news
By -

 

                


नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. हा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'अमेरिकेच्या मध्यस्थीखाली काल रात्री झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे कळवताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने हल्ले तात्काळ आणि पूर्णपणे थांबवण्यास सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांनी समंजस निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.