मुंबई : माहितीपटाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी, सायबर फसवणूक संबंधी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील बैठकीत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे 'महाराष्ट्र सायबरच्या नाविन्यपूर्ण नागरिक केंद्रित उपक्रमां'चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट बॉट आणि सायबर जागरुकता माहितीपटाचे उदघाटन करत उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी अभिनेते शरद केळकर, अभिनेत्री अमिषा पटेल व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
-----------------------------------------