कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतीपदी सूर्यकांत पाटील यांची तर उपसभापती पदी राजाराम चव्हाण यांची आज बिनविरोध निवड झाली.
बाजार समितीच्या सभागृहात शहर उपनिबंधक प्रिया दळणर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गटाकडे सभापती तर मानसिंग गायकवाड गटाला उपसभापती पद मिळाले आहे. दोन्ही पदे यावेळी राष्ट्रवादीकडे राहिली आहेत.
-----------------------------