कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सप्ताहाचा कार्यक्रम याप्रमाणे.
6ऑगस्ट:. अध्यक्ष धैर्यशील भोसले जीयांच्या
हस्ते विणा पूवजन करण्यात येईल.
7ऑगस्ट :उदय शास्त्री ,शेळेवाडी, उमेश दहारथे ,देवाची.आळंदी.
8 ऑगस्ट .अशोकराव कौलवकर,गारगोटी, अनिल पाटील ,बार्शी
9.ऑगस्ट : नारायण एकल ,जोगेवाडी,संदीपान हसेगावकर , देवाची आळंदी.
10 ऑगस्ट.: भानुदास कोल्हापुरे इस्लामपूर. जयेश भाग्यवंत,
मलंगगड .
दुपारी भक्तीगीतांचा कार्यक्रम.
11ऑगस्ट,: बाबुराव पाटील,सावर्डे,श्रावण अहिरे ,नाशिक. सायंकाळी ६ ते ७ बग्गा कारभाऱ्यांचा सत्कार.
12 ऑगस्ट:देशमुख, जगन्नाथ पाटील ,मुंबई.
13 ऑगस्ट:सकाळी ७ वाजता , जगन्नाथ पाटील यांचे काल्याचे किर्तन. सकाळी दहा नंतर दिंडी सोहळा,महाप्रसाद , अखंड हरिनाम ,झाल्यानंतर सप्ताहाची सांगता.
अध्यक्ष धैर्यशील भोसले,व कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, सरपंच विजय गुरव , सचिव रावसाहेब कोणेकरी, इत्यादी नी सप्ताहाचे आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.
------------------------