कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मुरगुड येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांसोबत पारंपरिक वेशभूषा दिन साजरा केला. यावेळी मुलांशी संवाद साधत त्यांनी शैक्षणिक गप्पा मारल्या. यावेळी शहरातील विविध मान्यवर, शिक्षक तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
-------------------


