राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला अध्यक्षा शीतल फराकटे बंडखोरी करण्याच्या तयारीत

Kolhapur news
By -

 

                 



            कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


      कोल्हापुर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला अध्यक्ष शीतल फराकटे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. शीतल फराकटे ह्या अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष असून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सभा गाजवणाऱ्या महिला नेत्या म्हणून त्यांना कोल्हापुरात ओळखले जाते. 


 जिल्हा परिषद सदस्य पदासाठी पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने फराकटे यांनी जिल्हा परिषद स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याबाबत त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

 


       ----------------------------