नानीबाई चिखलीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Kolhapur news
By -

           






          कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


    नानीबाई चिखली येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य ध्वजारोहण व  हुतात्मा स्मारक येथील ध्वजारोहण सरपंच युवराज कुंभार यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती शिवानी विजयसिंह भोसले, उपसरपंच जयश्री गळतगे, ग्रा. पं. सदस्य अल्लाबक्ष सय्यद, साधना  जाधव , श्रीशैल नुल्ले, रवींद्र  कस्तुरे  , ज्योती  डवरी , मनीषा पाटील , शोभा  चौगुले , छाया चव्हाण, विजय  घस्ती,  कुमार संकपाळ , सरस्वती  चिखलीकर  , पोलीस पाटील अमृता कांबळे , शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



     प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन माजी सैनिक कॅप्टन मारुती संकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले .


 यावेळी आजी-माजी सैनिक असोसिएशनचे अध्यक्ष बाजीराव पोवार , उपाध्यक्ष  विजय पाटील, कृष्णात संकपाळ, बाळकृष्ण चव्हाण, राजाराम देवडकर साहेब, लक्ष्मण कांबळे, महेश मार्तंड, मारुती तुकान, वसंत डवरी आजी व माजी सैनिक तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सर्व धारकरी, स्वयंसेवक, सर्व राष्ट्रभक्त तसेच सर्व तरुण मंडळ, ज्येष्ठ नागरिक, चिखलीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. 


                  -----------------------

           



 नानीबाई चिखली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर मध्ये माजी सैनिक व निसर्गमित्र महादेव कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कागल तालुका शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष ओमाजी कांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. 


               ------------------