कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महायुतीचे अधिकृत उमेदवार रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून अतिश नंदकुमार शिंदे, रुकडी पंचायत समिती गणातून सौ. माया सुधीर लोखंडे तर हेरले पंचायत समिती गणातून सचिन सुकुमार जाधव यांनी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवली होती. हे तिन्ही उमेदवार विजयी झाले.
रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील निकालानुसार, महायुतीचे उमेदवार अतिश नंदकुमार शिंदे यांना एकूण १०,८१६ मते मिळाली.
या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अतिश नंदकुमार शिंदे १,९५९ मतांनी दणदणीत विजय संपादन केला.
रूकडी जिल्हा परिषद व पंचायत समिती महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेना (शिंदे गट) अतिश नंदकुमार शिंगे
रूकडी पंचायत समिती सौ.माया सुधीर लोखंडे
हेरले पंचायत समितीसचिन सुकुमार जाधव विजयी उमेदवार
------------------------

