अनुराधा प्रदीप कांबळे
विद्या भारत मगदूम
कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली येथील कन्याविद्या मंदिर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदावर अनुराधा प्रदीप कांबळे तर उपाध्यक्ष पदावर विद्या भारत मगदूम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कन्या विद्या मंदिर शाळेच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष होण्याचा मान अनुराधा कांबळे यांना मिळाला आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे इतर सदस्य : - रेश्मा नजीर नाईक, सचिन गंगाधर सूर्यवंशी, वरूणकुमार वसंत गुरव, अमितसिंग अंनतसिंग काईत, सुशांत बाळू गळतगे, सावित्री दयानंद पाटील , कमल प्रकाश चौगुले -शिक्षण प्रेमी सदस्या.
----------------------------------


